vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्रातही विधानपरिषदेच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या पदवीधर, पुणे आणि अमरावती शिक्षक मतदार संघात २३ ऑक्टोबरला झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली

महाराष्ट्रातही विधानपरिषदेच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या पदवीधर, पुणे आणि अमरावती शिक्षक मतदार संघात २३ ऑक्टोबरला झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली

राज्य प्रतिनिधी

महाराष्ट्रातही विधानपरिषदेच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या पदवीधर, पुणे आणि अमरावती शिक्षक मतदार संघात २३ ऑक्टोबरला झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली.

या निवडणुकीत सत्तारुढ महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत आहे. या निवडणुकीत एकूण १८२ उमेदवार रिंगणात असून, दोन्ही आघाड्यांसमोर बंडखोर उमेदवारांचं आव्हान आहे. या निवडणुकीत सुमारे ७३ टक्के मतदारांनी मतदान केलं होतं.

संबंधित पोस्ट

पालकमंत्री भरतशेठ गोगावले आणि मंत्री अदिती तटकरे यांच्याहस्ते आज ग्रीन केन बांबू क्लस्टरच्या सुविधा केंद्राचे भूमिपूजन शिरगाव येथे सामूहिक सुविधा केंद्राचा भूमिपूजन समारंभ,जिल्ह्यातील उद्योजक व नवउद्योजकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जावर गतीने निपटारा करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

माथाडी कायदा कायम राहणार, वडाळ्यात कामगारांना मिळणार 3 हजार घरे-वाशी मार्केट यार्डच्या जागतिक पुनर्विकासाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घोषणा!

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या प्रयत्नांना यश- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंद मंदिरांचे दरवाजे उघडले, गावोगावी पुन्हा घुमला घंटानाद!

30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

उत्पादन आणि लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोंडखैरी येथे गोदाम लॉजिस्टिक्स पार्कचे उद्घाटन