
बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख नेत्या आर्यन लेडी बहन मायावती जी यांचा वाढदिवस साजरा
सुरेश गायकवाड यांच्याकडून
[: मुंबई- प्रतिनिधी बहुजन समाज पार्टी दक्षिण मुंबईच्या वतीने बसपा नेत्या आर्यन लेडी बहन मायावतीचा वाढदिवस मुंबईच्या केंद्रीय कार्यालयात केक कापून पेढे,लाडू वाटप करून साजरा करण्यात आला. त्यावेळेस बसपाचे दक्षिण मुंबईचे अध्यक्ष महेंद्र शिदे, उपाध्यक्ष कृपाशंकर जैसवार सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.



