vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पंतप्रधान खनिजक्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत आमदार प्रसाद लाड यांच्या ‘मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठान’ या संस्थेच्या माध्यमातून महिलांना-शिलाई मशीन, घरघंटी वाटप करून महिला दिनानिमित्त ‘ताई घे भरारी’ या उपक्रमाचा  सोहळा झाला संपन्न

पंतप्रधान खनिजक्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत आमदार प्रसाद लाड यांच्या ‘मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठान’ या संस्थेच्या माध्यमातून महिलांना-शिलाई मशीन, घरघंटी वाटप करून महिला दिनानिमित्त ‘ताई घे भरारी’ या उपक्रमाचा  सोहळा झाला संपन्न

 

मुंबई प्रतिनिधी-मुंबईतील माटुंगा किंग सर्कल येथे सन्मुखानंद हॉलमध्ये पंतप्रधान खनिजक्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत आमदार प्रसाद लाड यांच्या ‘मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठान’ या संस्थेच्या माध्यमातून महिला दिनानिमित्त महिलांना शिलाई मशीन, घरघंटी वाटप केले

पंतप्रधान खनिजक्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत आमदार प्रसाद लाड यांच्या ‘मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठान’ या संस्थेच्या माध्यमातून महिला दिनानिमित्त आयोजित ‘ताई घे भरारी’ या उपक्रमाच्या शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी

महिलांना शिलाई मशीन, घरघंटी वाटप करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य या उपक्रमातून हाती घेण्यात आले आहे. यावेळी गरजू महिलांना आर्थिक सक्षमतेकडे नेणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा देत उपस्थित माता भगिनींशी संवाद साधला! महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने पाऊल उचलणाऱ्या या उपक्रमामुळे अनेक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

यावेळी माननीय महसुल मंत्री श्री. चंद्रकांत बावनकुळे, विधान परिषद सदस्या श्रीमती चित्राताई वाघ, विधान परिषद सदस्य श्री. प्रविण दरेकर, आमदार श्री कॅप्टन तमिल सेल्वन, श्री मनीबालन, श्री विलास आंबेकर, श्री मलीदास खेाकर, श्री निरज उभारे, श्रीमती नीता लाड, श्रीमती आशाताई मराठे आणि माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबंधित पोस्ट

शिवडीतील जैन मंदिरात चोरी उघडकीस, तीन आरोपींना अटक, ७.१५ लाखांचे दागिने जप्त:-आर ए के मार्ग पोलिस.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून‘मासूम’ प्रकल्पाचा राज्यव्यापी विस्तार

मुंबई येथे डिझेल, पेट्रोल व पेट्रोलियमसदृश द्रव पदार्थाची अनधिकृत साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

vishwatmaklokswamivarta

१५३ सायकलस्वार. एक राष्ट्र. सुनील शेट्टी आणि अमृता फडणवीस यांनी बाकर नासेरच्या ऐतिहासिक विश्वविक्रमी स्पिनला बळ 

पुण्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशीसाठी समिती

vishwatmaklokswamivarta

सांगलीत फटाके कारखान्यात भीषण स्फोट, पाच किमीपर्यंत हादरे, गाड्या आणि घराच्या काचा फुटल्या; दोघे गंभीर जखमी…

vishwatmaklokswamivarta