vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्याथकीत कर्ज लाभार्थ्यांना व्याज रकमेत 50 टक्के सवलत..

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्याथकीत कर्ज लाभार्थ्यांना व्याज रकमेत 50 टक्के सवलत..

जालना,द प्रतिनिधी : “महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपुर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्यात बाबतची एकरक्कमी परतावा (OTS) योजना दि.31 मार्च 2026 पर्यंत राबविण्यात येत आहे. त्यानुसार महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थींनी सदर योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे.अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जालना जिल्हा कार्यालयाशी (दुरध्वनी क्रमांक 02482 -223420) संबंधितांनी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस. एम. राठोड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-

संबंधित पोस्ट

सैन्यदल अधिकारी पदाच्या परीक्षेसाठी मोफत पूर्वप्रशिक्षण

करदात्यांना सुलभता प्राप्त व्हावी विभागाकडून विविध सुविधा : सहआयुक्त सौ. रंजना देशमुख 9 वा वस्तू व सेवा कर (जीएसटी) दिन 1 जुलै 2026 

वैदिक मिलेट्स: पारंपरिक धान्याला आधुनिक आरोग्याची जोड देणारी शुभांगी सोनवळे यांची प्रेरणादायी यशोगाथा

vishwatmaklokswamivarta

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यशकथा भाग 3 अण्णासाहेब पाटील महामंडळाचा आधार जिल्ह्यातील उद्योजकांचे स्वप्न साकार,- वैयक्तिक कर्जासाठी 83 कोटी, गट प्रकल्प कर्जासाठी सहा कोटींचा व्याज परतावा.

vishwatmaklokswamivarta

नवीन कामगार संहिता नियमावलीवर हरकती व सूचनानोंदवण्याचे कामगार उप आयुक्तांचे आवाहन

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदभरती-दि.१ ते ८ जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा