vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत-व्हिटीरोरेटिनल सर्जन पदासाठी अर्ज मागविले

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत-व्हिटीरोरेटिनल सर्जन पदासाठी अर्ज मागविले

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- जिल्ह्यात राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे व्हिटीरोरेटिनल सर्जनची आवश्यकता आहे. त्यासाठी शैक्षणिक अर्हता MS/DNB (Ophthalmology) असावे. व व्हिटीरोरेटिनल सर्जरी करण्यास सक्षम असावे, त्यांचे सोबत MOU करण्यात येईल. इच्छुक व पात्र व्हिटीरोरेटिनल सर्जन यांनी आपले शैक्षणिक अर्हताचे प्रमाणपत्र व मागिल तीन वर्षाचे अनुभव प्रमाण पत्र व १०० रुपये च्या बॉन्ड जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास दि.२० पर्यंत सादर करावे.

०००००

 

संबंधित पोस्ट

ह्युमन मेटान्यूमो व्हायरस संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर;-नागरिकांनी घाबरुन न जाता सूचनाचे पालन करावे – जिल्हाधिकारी यांचे आवाहन

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा कोलवड येथून शुभारंभ;जिल्ह्यात २ लाख ३० हजार बालकांना पोलिओचे दोन थेंब देण्याचे उद्दिष्ट

जालना शहर महानगरपालिका आणि लायन्स क्लब जालना यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार व नमो नेत्र संजीवनी मोफत नेत्र तपासणी, या अभियान

vishwatmaklokswamivarta

पक्षांमध्ये असाधारण मरतूक आढळल्यास तात्काळ कळवा- जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगेयांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”आरोग्य व्यवस्था पाहून व्यक्त केले समाधान

सातरगावात ‘एचपीव्ही’ लसीकरण विशेष सत्र उत्साहात