vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रायगड जिल्ह्यात पुढील ५ दिवस उष्ण व दमट हवामानाची शक्यता🌡️

रायगड जिल्ह्यात पुढील ५ दिवस उष्ण व दमट हवामानाची शक्यता🌡️

राज्य प्रतिनिधी राज्यात दिवसेंदिवस हवामानाबद्दल होत आहे या महिन्याच्या अंतिम दिनामध्ये आणि पुढील महिन्यात मोठ्या प्रमाणात उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे याबाबत प्रशासनाने योग्य ती काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे

उष्ण व दमट वातावरण. दुपार/संध्याकाळी हलक्या पावसाची किंवा मेघगर्जनेसह सरींची शक्यता.🌤️ दि. 25 व 26 एप्रिलकाही ठिकाणी उष्ण व दमट परिस्थिती कायम.☀️ दि. 27 व 28 एप्रिलहवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता.👉 नागरिकांनी उष्म्यापासून बचावासाठी काळजी घ्यावी.👉 दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे व पाणी पुरेसे घ्यावे.#Raigad #WeatherUpdate #IMD #MaharashtraWeather

संबंधित पोस्ट

धारावी विभागात रस्ते कॉन्ट्रॅक्टरचा कारनामा -दहा दिवसात दोन वेळा डांबरी ठिगळ लावून धारावीतील किरकोळ रस्ता दुरुस्ती..

ऐतिहासिक महाडमध्ये भीमसृष्टी उभारणार – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट चवदार तळे सत्याग्रहाचा ९८ वा वर्धापन दिन सोहळा

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’**शिवकालीन दुर्लभ शस्त्र प्रदर्शन के माध्यम से छत्रपति शिवाजी महाराज के पराक्रम का सजीव दर्शन!*

आजच्या या पावसाच्या दिवसात एअरटेलची सेवा ठप्प! नेटवर्क डाऊन, युझर्स फोन करुन कंटाळले

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा तालुक्यातील 66 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला सोडत

आणीबाणीत कारावास भोगलेल्यांनी मानधनासाठी अर्ज करण्याचे आवाहन