vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रोजगार व उद्योग क्षेत्राचा व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तिकेचेजिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते प्रकाशन

रोजगार व उद्योग क्षेत्राचा व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तिकेचेजिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते प्रकाशन

               रायगड-अलिबाग प्रतिनिधी:- देशातील रोजगार आणि असंघटित क्षेत्राच्या आर्थिक स्थितीबाबत अद्ययावत व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत (MoSPI) नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (Periodic Labour Force Survey-PLFS) 2026 आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (Annual Survey of Unincorporated Sector Enterprises-ASUSE) 2026 राबविण्यात येत आहे.

     ही दोन सर्वेक्षणे एप्रिल 2026 ते मार्च 2027 या कालावधीत पहिल्यांदाच राबविले जाणार आहेत. या उपक्रमाच्या घडी पुस्तिकेचे जिल्हाधिकारी यांच्या कक्षात, जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले.

        यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी श्रीरंग सूर्यवंशी, सांख्यिकी अधिकारी ज्ञानेश्वर नगराळे, सांख्यिकी सहाय्यक दिप्ती पांडे तसेच जिल्हा सांख्यिकी कार्यालय व जिल्हा नियोजन समिती कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

००००

संबंधित पोस्ट

भिवंडी मध्ये हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू…

vishwatmaklokswamivarta

जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा विषयक स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय गृह व्यवहार आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक

vishwatmaklokswamivarta

चिखलदरा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 142 उमेदवारांची प्राथमिक निवडआदिवासी तरुणांनी जागतिक स्तरावर झेप घेण्याचे आमदार केवल कुमार काळे यांचे आवाहन

अंधेरी पूर्व येथील श्री मोगरेश्वर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या श्री गणेशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले दर्शन

पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम’ आरोग्यसंपन्न महाराष्ट्रासाठी आणखी एक पाऊल; राज्यात कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम शुभारंभ व मेनोपॉज क्लिनिकचे राज्यस्तरीय लोकार्पण

एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप २०२६ साठी कृषी विभागाचे आवाहन