vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नीट युजी 2026 परीक्षा २१ जून रोजी पार पडणार असून, परीक्षा निष्पक्ष, सुरक्षित आणि सुरळीत वातावरणात घेण्यासाठी सर्वसमावेशक तयारी करण्यात आली आहे.

नीट युजी 2026 परीक्षा २१ जून रोजी पार पडणार असून, परीक्षा निष्पक्ष, सुरक्षित आणि सुरळीत वातावरणात घेण्यासाठी सर्वसमावेशक तयारी करण्यात आली आहे.

राज्य प्रतिनिधी-नीट युजी 2026 परीक्षा २१ जून रोजी पार पडणार असून, परीक्षा निष्पक्ष, सुरक्षित आणि सुरळीत वातावरणात घेण्यासाठी सर्वसमावेशक तयारी करण्यात आली आहे.

देशातील ५५१ शहरांमधील ५,४४० परीक्षा केंद्रांसह परदेशातील १४ केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित देखरेख, बायोमेट्रिक पडताळणी आणि व्यापक लॉजिस्टिक सहाय्याची अंमलबजावणी केली आहे

उमेदवारांनी केवळ NTA च्या अधिकृत सूचना आणि माहितींवरच विश्वास ठेवावा तसेच सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवा आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १ हजार ३५२ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण,नाईकबंबवाडी औद्योगिक वसाहतीत ‘मेगा प्रोजेक्ट’ देऊ  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिका निवडणूक मतदार यादी संबंधी २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

गोदाम बांधकाम घटकासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

पंतप्रधान 8 नोव्हेंबर रोजी वाराणसीला भेट देऊन 4 नवीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार नवीन वंदे भारत गाड्या प्रवासाचा वेळ वाचवत प्रादेशिक गतिशीलता वाढवून अनेक राज्यांमध्ये पर्यटन आणि व्यापाराला चालना देणार

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी :- काही वेळापूर्वी जम्मूवरील पाकचा मोठा हल्ला भारतीय लष्करानं हाणून पाडला! ♦️ड्रोन आणि ८ क्षेपणास्त्रांचा प्रयत्न अखनूर, सांबा परिसरात फसला. ब्लॅकआउटच्या पार्श्वभूमीवर भारताचं तडाखेबंद प्रत्युत्तर. 

मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक

vishwatmaklokswamivarta