vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

भटक्या व पाळीव श्वानांचे रेबीज लसीकरण वेळापत्रक जाहीर..

भटक्या व पाळीव श्वानांचे रेबीज लसीकरण वेळापत्रक जाहीर..

        आरोग्य प्रतिनिधी-  शासनाच्या आदेशानुसार दि.28 सप्टेंबर 2026 रोजी किंवा येत्या आठवडयात जागतिक रेबीज दिन (World Rabies Day) साजरा करणेबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या आदेशानुसार मे.इन डिफेन्स ऑफ ॲनिमल यांचेमार्फत भटक्या व पाळीव श्वानांचे रेबीज लसीकरण खालील वेळापत्रकानुसार करण्यात येणार आहे.

बेलापूर विभाग : दि. 01/10/2026 सकाळी 08.00 ते दुपारी 02.00 पर्यंत

नेरुळ विभाग : दि. 02/10/2026 सकाळी 08.00 ते दुपारी 02.00 पर्यं

वाशी विभाग : दि. 03/10/2026 सकाळी 08.00 ते दुपारी 02.00 पर्यंत

तुर्भे विभाग : दि. 05/10/2026 सकाळी 08.00 ते दुपारी 02.00 पर्यं

कोपरखैरणे विभाग : दि. 06/10/2026 सकाळी 08.00 ते दुपारी 02.00 पर्यंघणसोली विभाग : दि. 07/10/2026 सकाळी 08.00 ते दुपारी 02.00 पर्यं

ऐरोली विभाग : दि. 08/10/2026 सकाळी 08.00 ते दुपारी 02.00 पर्यंत,दिघा विभाग : दि. 09/10/2026 सकाळी 08.00 ते दुपारी 02.00 पर्यंत   तरी संबंधित नागरिकांनी नमुंमपा कार्यक्षेत्रातील सर्व पाळीव व भटके श्वान यांचे रेबीज लसीकरण करुन घ्यावे व अधिक माहितीसाठी 9320056585 / 9320056592 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

 

संबंधित पोस्ट

क्षयरोगाविषयी असलेले गैरसमज दूरकरण्यासाठी प्रभावी जनजागृती करावी      – अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर

ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालयांतस्वातंत्र्यदिनी तंबाखूमुक्तीची शपथ द्यावी – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचना

श्रीगणेशा आरोग्याचा २०२६जिल्हा कारागृहाला धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे वैद्यकीय उपकरणांचे मान्यवरांच्या उपस्थितीत आज (दि.१९) समारंभपूर्वक दान; आरोग्य शिबीरही

vishwatmaklokswamivarta

जागतिक हिवताप दिनी नवी मुंबईत जनजागृती शिबिरांचे आयोजन  

आरोग्य विभागाच्या तत्परतेमुळे अतिजोखमीच्या मातेचे वाचले प्राण; अचलपूरच्या मडकी येथील आरोग्य चमूची कामगिरी

रूग्णालयातील स्टोअरमधून औषध खरेदीची सक्ती नको‘एफडीए’चा इशारा