vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता मंत्रीमंगलप्रभात लोढा यांचा जिल्हा दौरा..

कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता मंत्रीमंगलप्रभात लोढा यांचा जिल्हा दौरा..

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे शुक्रवार दि.२७ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम या प्रमाणे-

शुक्रवार दि.२७ रोजी सकाळी पावणे नऊ वा. हॉटेल रामा येथून घृष्णेश्वर मंदिराकडे प्रयाण व दर्शनासाठी राखीव, सव्वा १० वा. उद्योजकांशी चर्चा, स्थळ- ऑटो क्लस्टर सभागृह, वाळूंज औद्योगिक क्षेत्र. सकाळी सव्वा ११ वा. पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यास उपस्थिती, स्थळ- राजर्षी शाहू महाराज सभागृह, छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय कांचनवाडी, दुपारी सव्वा १२ वा. भाजपा कार्यकर्ता मेळावा, स्थळ- आयएमए हॉल, अदालत रोड, समर्थ नगर, दुपरी सव्वा वा. भाजपा कोअर कमिटी बैठक, स्थळ- आयएमए सभागृह, अदालत रोड, समर्थ नगर, दुपारी १ वा. ३५ मि. दैनिक महाराष्ट्र टाईम्स यांच्याकडील पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थिती,साई स्क्वेअर, दुसरा मजला, उस्मानपुरा सर्कल, क्रांती चौका जवळ, दुपारी २ वा. जनसंवाद कार्यक्रम- स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर, दुपारी पावणे तीन वा. पंडीत दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सव जिल्हास्तरीय समिती बैठक, स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, दुपारी सव्वा तीन वा. कौशल्य विकास विभागाची आढावा बैठक, स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, दुपारी ४ वा. संस्था व्यवस्थापन समिती बैठक, स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, दुपारी साडेचार वा. पत्रकार परिषद, स्थळ- जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सायं.५ वा. रखीव, सायं. साडेसहा वा. सदिच्छा भेट, स्थळ-दैनिक दिव्य मराठी कार्यालय. रात्री ८ वा. ५५ मि. नी. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे रवाना.

०००००

संबंधित पोस्ट

विभागीय हातमाग कापड स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दाखला हस्तांतरणबाबत शासन निर्णयात सुधारणा पात्र प्रकल्पग्रस्तांना होणार निर्णयाचा लाभ- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकल व शालेय साहित्याचे वितरण.

आपले सरकार सेवा केंद्र वाटपाची संपूर्ण प्रक्रिया होणार ऑनलाईन प्रणालीद्वारे

जिल्हा वार्षिक योजनेतील कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ सादर करा- पालकमंत्री शंभूराज देसाई