vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अरुणोदय वॉकर्स सभासदांचे सामूहिक वाढदिवस संपन्न

अरुणोदय वॉकर्स सभासदांचे सामूहिक वाढदिवस संपन्न

मुंबई प्रतिनिधी-

योगा व्यायाम करिता तसेच अरुणोदयच्या कामात सहभागी होणारे सभासद यांच्या महिना अखेर रविवारी दिनांक 29 जून 2025 रोजी सकाळी सात ते नऊ या वेळात स्थळ जिओ मॉल समोरील ब्रिज खाली योगा व्यायाम सामूहिक प्रार्थना नंतर कलानगर हॉलमध्ये जून महिन्यातील सभासद व हितचिंतकांचे सामूहिक वाढदिवस भेटकार्ड व भेटवस्तू देऊन साजरे करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संस्थेचे सचिव श्री किरण भोगले सहसचिव दिलीप गाडेकर श्रीमती शैलेजा सोमानी ज्येष्ठ मार्गदर्शक श्री निळकंठ श्रीखंडे श्री अरविंद रिजबुड ही मान्यवर मंडळी उपस्थित होती यामध्ये पावसाळी सहल कधी व कुठे काढायची तसेच हिवाळी सहलीचे नियोजन झाले कलानगर सभागृहात उपस्थित सर्व सदस्य समोर सकारात्मक चर्चा करून धारावी टीम पैकी मोहन साळवी दत्तात्रय सोनवणे नवनाथ पाखरे गुरुनाथ वैद्य यांनी आणलेला अल्पपोहार तसेच कन्हैयालाल परमार यांनी तसेच जेष्ठ कवयित्री मुशरफ आजमी फूड पॅकेज सभासदांना वाटप करण्यात आले तर कलानगर हॉल मोफत मिळाल्याबद्दल व धारावी टीमने खानपान व्यवस्था केल्याबद्दल श्रीमती नीलिमा भावे यांनी सर्वांचे आभार मानतो याबाबतची माहिती दिलीप गाडेकर सामाजिक कार्यकर्ते यांनी दिली

संबंधित पोस्ट

मुंबई विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या…

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा सांगता सोहळा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

लातूर विभागीय माहिती कार्यालय आणि लातूर जिल्हा माहिती कार्यालयातर्फे डॉ. मुळे यांना भेटवस्तू, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित

कृत्रिम बुध्दीमत्ता( एआय) तंत्रज्ञानाचा वापर करुन फळबागांची आधूनिक शेती करावी- उपमुख्यमंत्री 

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम तुमरकोठी येथे अवघ्या २४ तासांत नव्या पोलीस मदत केंद्राची उभारणी

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यातील ७ शासकीय वसतिगृहांमध्ये सन २०२६-२७ साठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू