vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना उद्या ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ पुरस्कार प्रदान

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना उद्या ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ पुरस्कार प्रदान…

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ या पुरस्कारासाठी निवड झालेले ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना उद्या तो प्रदान केला जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत उद्या शुक्रवार १४ नोव्हेंबर, २०२५ रोजी नोएडा, उत्तर प्रदेश येथील त्यांच्या निवासस्थानी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

 

०००

संबंधित पोस्ट

विशाल, अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन; 18 प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी**•महाराष्ट्रात ₹2.56 लाख कोटींची गुंतवणूक आणि 1 लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचे लक्ष्य*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

vishwatmaklokswamivarta

आगामी काळात ‘महाक्राईमओएस’ चा राज्यभर होणार वापर; २ कोटी रुपयांचा निधी मंजूर ‘एआय’ आधारित गुन्हे तपासाच्या प्रायोगिक प्रकल्पाला मिळाले आर्थिक बळ

कन्नड-सोयगाव मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांना गती द्या- मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

शिवद्रोही प्रशांत कोरटकरला अटक कराअन्यथा राज्याभरात तीव्र आंदोलन, मराठा क्रांती मोर्चा, शिवप्रेमी संघटनांचे धरणे आंदोलन

राष्ट्रपतींच्या दिवाळीनिमित्त शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन