vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्लोव्हाकियाच्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित, पंतप्रधानांनी हा पुरस्कार केला देशवासियांना समर्पित.

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्लोव्हाकियाच्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित, पंतप्रधानांनी हा पुरस्कार केला देशवासियांना समर्पित…

विदेश प्रतिनिधी-भारतासाठी ऐतिहासिक क्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकिया सरकारने त्यांच्या सर्वोच्च ‘ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस’  पुरस्काराने सन्मानित केले आहे. परदेशांकडून पंतप्रधान मोदींना मिळालेला हा ३३ वा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय बहुमान ठरला आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्लोव्हाकियाच्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित, पंतप्रधानांनी हा पुरस्कार केला देशवासियांना समर्पित.भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदी स्लोव्हाकियाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरव केला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस’ (First Class) प्रदान करण्यात आला आहे. परदेशांनी पंतप्रधान मोदींना बहाल केलेला हा ३३ वा आंतरराष्ट्रीय बहुमान आहे. हे ऐतिहासिक दृश्य जागतिक मंचावरील त्यांचे खंबीर नेतृत्व आणि भारताची वाढती आंतरराष्ट्रीय पत अधोरेखित करते. 🇮🇳🇸🇰🎖️

 

संबंधित पोस्ट

क्वांटम संगणन तंत्रज्ञानामुळे सायबर सुरक्षेसमोर नवे आव्हान– आयबीएमचे संशोधन संचालक अमित सिंघी

पतसंस्थांच्या प्रगतीसाठी आवश्यक कायदेशीर सुधारणा लवकरच – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

तर काश्मिरचा प्रश्न चिघळला नसता- केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले**किनगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे ना.रामदास आठवले यांच्या हस्ते अनावरण*

vishwatmaklokswamivarta

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साजर्‍या होत असलेल्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत

vishwatmaklokswamivarta

खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्ययावत सुविधा पुरविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा नागरी सत्कार· दिव्याचे देदीप्यमान यश देशातील मुला-मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल राज्य शासनातर्फे तीन कोटी रुपयांचे बक्षीस…

प्रधानमंत्री आवास योजनेच्या 5 लाख घरांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते15 मे रोजी लोकार्पण- ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे