vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आताची मोठी बातमी- दिल्ली विमानतळावर मोठी कारवाई; कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) नेते अभिजीत डिपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका विमानामध्येच ताब्यात! 

आताची मोठी बातमी दिल्ली विमानतळावर मोठी कारवाई; कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) नेते अभिजीत डिपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका विमानामध्येच ताब्यात!

नवी दिल्ली प्रतिनिधी-आताची मोठी बातमी दिल्ली विमानतळावर मोठी कारवाई; कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) नेते अभिजीत डिपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका विमानामध्येच ताब्यात! नव्या दिल्लीत दिल्ली पोलिसांनी प्रदर्शन न करण्याच्या सूचना दिल्या असताना तरीसुद्धा जाणीवपूर्वक संविधानाला न मानत कायदा हातात घेऊन प्रदर्शनाकरता हजर होत होते दरम्यान पोलिसांनी दिल्ली विमानतळावरच या सी जी पी  जनता पार्टीच्या अभिजीत डिपके सौरभ दादा आशुतोष राखा यांना ताब्यात घेतले आहे

संबंधित पोस्ट

कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ‍ॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर’चे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

भारतीय टपाल विभागाची “फ्रँचायझी 2.0” योजना सुरू;रोजगारासह टपाल सेवा विस्ताराची मोठी संधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन-निर्यात केंद्रीत खाद्यउद्योगासाठी शासन सहकार्य करेल -मुख्यमंत्री

रिपब्लिकन पक्षाच्या केरळ प्रदेश अध्यक्षपदी नुसरत जहा यांची नियृक्ती – केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली अधिकृत घोषणा*

vishwatmaklokswamivarta

श्रीदेवी सूर्यवंशी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान-बी. दि. चेंज फाउंडेशन, शिर्डीच्या वतीने सन्मान; शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव

vishwatmaklokswamivarta

DJP कॅम्पसमध्ये जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद.