vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर पदी भाजपाच्या नगरसेविका श्री.वंदना अरुण मगरे यांची तर उपमहापौर पदी श्री.राजेश राऊत यांची बिनविरोध निवड झाली आहे..

जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर पदी भाजपाच्या नगरसेविका श्री.वंदना अरुण मगरे यांची तर उपमहापौर पदी श्री.राजेश राऊत यांची बिनविरोध निवड झाली आहे..

राज्य प्रतिनिधी –

जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर पदी भाजपाच्या नगरसेविका श्री.वंदना अरुण मगरे यांची तर उपमहापौर पदी श्री.राजेश राऊत यांची बिनविरोध निवड झाली आहे..

महापौर आणि उपमहापौर पदासाठी दाखल झालेली नामनिर्देशन पत्रे बिनविरोध राहिल्याने या दोन्ही पदांची निवड पार पडली असून, शहराच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळेल..पारदर्शक प्रशासनातून जालना महानगरपालिकेचा विकास अधिक प्रभावीपणे साधला जाईल, हा विश्वास आहे.

00000

संबंधित पोस्ट

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या मुंबईतील स्मारकासाठी उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक ५० वर्षांच्या मागणीला गती

अर्नब’ चक्रीवादळामुळे २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग आणि यानम, २८ ऑक्टोबर रोजी ओडिशा, २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी छत्तीसगड, तर २९ ऑक्टोबर रोजी पूर्व उत्तर प्रदेशात अतिवृष्टी होण्याची शक्यता

vishwatmaklokswamivarta

धरण परिसरात पर्यटन विकासाला प्राधान्य – जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

संगमनेर येथील ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडितेला आर्थिक साहाय्य मंजूर

आंतरराष्ट्रीय आपत्ती धोका निवारण दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेत विशेष जागरूकता कार्यक्रम एनडीआरएफ व नमुंमपा अग्निशमन दलाच्या जवानांची मदतकार्य प्रात्यक्षिके व उपकरण-साहित्याचे प्रदर्शन.

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र वाटप- जिल्ह्यात 657 उमेदवारांची नियुक्ती