vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुकठळक बातम्या

बाबा नीम करोली यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे-.उत्तराखंड सरकार

 बाबा नीम करोली यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे-.उत्तराखंड सरकार

बॉलीवूड प्रतिनिधी-

बाबा नीम करोली यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे-.उत्तराखंड सरकार

चित्रपटगृह आणि मल्टिप्लेक्समधील तिकिटांवर आकारला जाणारा राज्य वस्तू आणि सेवा कर म्हणजेच एसजीएसटी सरकारकडून परत केला जाणार आहे. त्यामुळे या कराचा अतिरिक्त भार प्रेक्षकांवर पडणार नाही.

यासंदर्भात उत्तराखंडचे माहिती महासंचालक आणि उत्तराखंड फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी बंशीधर तिवारी यांनी राज्य कर विभागाला आवश्यक निर्देश दिले आहेत.

00000

संबंधित पोस्ट

आज गुरुवार, ३ सप्टेंबर पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणार नियमित एक्सप्रेस ट्रेन- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उद्या मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वात शिवसेना ठाण्यात करणार ट्रेनचे जंगी स्वागत   खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांना यश  

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश…     

लातूर येथील औसा तालुक्यातील किल्लारी येथील ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन

vishwatmaklokswamivarta

रेल्वे स्थानकांवर वर्षानुवर्षे प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या एकाही पात्र कामगाराला वंचित ठेवले जाणार नाही!खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने डीआरएम हिरेश मीना यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कामगारांना दिलासा

नव्या मुंबईत 1 जुलै रोजी घडलेल्या 2 दुर्दैवी घटनांच्या अनुषंगाने आरोग्य व विद्युत विभागाच्या अधिका-यांवर निलंबनाची कारवाई

सिल्लोड, सोयगावमधील पाणीपुरवठा योजनांना गती द्या!-पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा

vishwatmaklokswamivarta