vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

रेल्वे सवलत पाससाठी नोंदणी करण्याचे आवाहन

रेल्वे सवलत पाससाठी नोंदणी करण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी : सातारा जिल्हयातील सर्व शौर्य पुरस्कार प्राप्त (सेना मेडल / नौसेना मेडल/वायु सेना मेडल) अधिकारी/जवान व त्यांच्या पत्नी किवां त्यांच्या विधवा व विरमाता, विरपिता यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे भेट देउन अथवा https://irccp.indianrail.gov.in/ IRCCP या संकेतस्थाळावरुन आपल्या रेल्वे सवलत पाससाठी आपल्या सर्व कागदपत्रासहीत नोदणी करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

आयुष्यमान भारत, हात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कार्ड अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार – मंत्री प्रताप सरनाईक

राजधानीत मराठी चित्रपट प्रेमींसाठी नवे व्यासपीठ दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे शुक्रवारी उद्घाटन

कुंडलिका नदीवरील पुलाच्या कामामुळे 27 जुलैपासून जड वाहनांना प्रवेशबंदी; 30 सप्टेंबरपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर अनिवार्यमोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये आदेश जारी…

जलसेवा संकल्प अभियानातून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न-भूसंपादन, पुनर्वसन व वनजमिनींच्या प्रश्नांवर मार्गदर्शन; शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून शंकांचे निरसन

vishwatmaklokswamivarta

राज्यात सर्व वीज वितरण कंपन्यांना स्मार्ट मीटर बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे, केवळ प्री पेड मीटर ग्राहकांनाच ऐच्छिक असेल – ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर.