vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्जदारांसाठी 50 टक्के व्याज सवलतीची ओटीएस योजना

ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्जदारांसाठी 50 टक्के व्याज सवलतीची ओटीएस योजना

        सांगली, प्रतिनिधी : ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याजात 50 टक्के सवलत (सूट) देण्याबाबतची (OTS) योजना दिनांक 31 मार्च 2027 पर्यंत लागू करण्यात येत आहे. यानुसार थकबाकीदार लाभार्थींनी या योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर. एन. माने यांनी केले आहे

00000

संबंधित पोस्ट

बार्टी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण

गोदाम बांधकाम व मिनी ऑईल मिलसाठी २२ जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी मोफत मोटर व्यावसायिक ड्रायव्हर प्रशिक्षण,जालना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा उपक्रम; रस्ता सुरक्षेसह रोजगाराच्या संधींना चालना देण्याचा प्रयत्न.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी बेरोजगार उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

जावळी येथील शासकीय निवासी शाळेत सहाय्यक शिक्षक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू

गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी

vishwatmaklokswamivarta