vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी: विमुक्त जाती व भटक्या जमातीतील पारंपारिक लोक कलाकारांना नटराज पुरस्कार व पारंपारिक कारागिरांना विश्वकर्मा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारासाठी 8 एप्रिल पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहजन कल्याण मंडळाकडून करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व प्रस्ताव सादर करण्यासाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा येथे संपर्क साधावा.

0000

संबंधित पोस्ट

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर अमेरिकेतील ‘आउटस्टँडिंग व्हिजनरी लीडर अँड ट्रू चेंजमेकर’ पुरस्कार

ॲसिड हल्लाग्रस्त विद्यार्थिनीची पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्याकडून विचारपूस

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यात नियोजनबद्ध विकास आणि लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर पालकमंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांची कुडाळ तालुक्यातील विविध कार्यालयांना भेट महसूल कामकाजाचा घेतला सविस्तर आढावा

ग्राहकांनी हक्कांबाबत सजगता बाळगावी-अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज*जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा