vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी केली माँ शैलपुत्रीची प्रार्थना

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी केली माँ शैलपुत्रीची प्रार्थना

 

नवी दिल्ली प्रतिनिधी-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या आरंभी शांतीची देवी माँ शैलपुत्रीची प्रार्थना केली आहे.

त्यांचे दैवी आशीर्वाद प्रत्येकाच्या हृदयात संयम आणि आत्मविश्वासाचा प्रकाश जागवोत आणि त्यांचे आशीर्वाद सर्व नागरिकांसोबत रहावेत, अशी पंतप्रधानांची इच्छा आहे.यावेळी मोदींनी देवीला समर्पित एक भक्तिगीत देखील शेअर केले.पंतप्रधानांनी ‘एक्स’ वर लिहिले आहे की,

नवरात्रीच्या प्रारंभी, आम्ही शांतीची अधिष्ठात्री देवता, माता शैलपुत्रीच्या चरणी वंदन करतो. तिच्या दिव्य कृपेने सर्वांच्या संयमाचा आणि आत्मविश्वासाचा दिवा प्रज्वलित होवो. देशवासियांना मातेचा आशीर्वाद सदैव लाभो, हीच मनोकामना आहे.

 

संबंधित पोस्ट

आता खैर नाही खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश !  दिव्यांगांच्या डब्यात आरपीएफ जवान तैनात राहणार ..

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीतील ऐतिहासिक आणि निर्णायक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं केलं अभिनंदन.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली मोटेवाडी दुर्घटनेतील रूग्णांची विचारपूस- मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 4 लाखांची मदत देणार- जखमींच्या उपचाराचा खर्चही शासन करणार

चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आला गौरव केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची उपस्थिती

सुराज्य अभियानाचे प्रसिद्धीपत्रक !’सुराज्य अभियाना’च्या पाठपुराव्याला यश : एसटीची राज्यभर ‘डीप क्लीनिंग’ मोहीम !…पण एसटीची ‘मृतावस्थेत’ असलेली हेल्पलाईन कधी बोलणार ?- सुराज्य अभियानाचा सवाल

vishwatmaklokswamivarta

अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात केलेल्या कारवाईत डीआरआय तर्फे रेल्वे प्रवाशाकडून सुमारे 5.75 किलो क्रिस्टल मेथ जप्त ; एकाला अटक

vishwatmaklokswamivarta