vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पशुपालकांना आवाहन

पशुपालकांना आवाहन

जालना प्रतिनिधी : जालना जिल्ह्यामध्येआठही तालुुक्यात दुष्काळ जाहीर करण्यारत आला असून तसा शासन निर्णय सुध्दा प्रसिध्द झालेला आहे. सर्व तालुक्यातील एकुण 104 पशुवैद्यकीय संस्थांच्या मार्फत जनावरांना चारा आणि इतर वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येेणार आहेत. सर्व लाभ देण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार सर्व जनावरांच्या कानात बिल्ले असणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने पशुपालकांना आवाहन करण्यात येत आहे. असे जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुुग्धव्यवसाय अधिकार्‍यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

गडचिरोलीच्या भरडधान्यांना आंतरराष्ट्रीय ओळख**‘कोया कृषी कुंभ २०२६’मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम*

vishwatmaklokswamivarta

कौशल्याधारित शिक्षणातून रोजगाराच्या संधी निर्माण करा – जिल्हाधिकारी किशन जावळे‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’चा शुभारंभ; रायगडमध्ये जे.एस.एम. महाविद्यालयात जिल्हास्तरीय उपक्रमास प्रारंभ

vishwatmaklokswamivarta

मुंबई विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या…

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते पादत्राणे व्यावसायिकांना गटई स्टॉल चे वाटप

भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· *नवी दिल्लीतील सीआयआयच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्राच्या प्रगतीचे सादरीकरण*

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय शालेय तलवारबाजी (14 वर्षाखालील मुले व मुली)  क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन उत्साहात संपन्ऩ

vishwatmaklokswamivarta