vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईत अनधिकृत बॅनर, पोस्टर्स आणि होर्डिंग्ज हटवण्यासाठी महापालिकेची ‘फ्लेक्समुक्त मुंबई’ मोहीम सुरू

मुंबईत अनधिकृत बॅनर, पोस्टर्स आणि होर्डिंग्ज हटवण्यासाठी महापालिकेची ‘फ्लेक्समुक्त मुंबई’ मोहीम सुरू

मुंबई प्रतिनिधी-मुंबईत अनधिकृत बॅनर, पोस्टर्स आणि होर्डिंग्ज हटवण्यासाठी महापालिकेची ‘फ्लेक्समुक्त मुंबई’ मोहीम सुरू झाली आहे. महापौर रितू तावडे यांनी अनधिकृत फलक सरसकट हटवण्याचे निर्देश दिले आहेत.

जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत मुंबईतून ४० हजार १७२ अनधिकृत जाहिरात साहित्य हटवण्यात आलं असून, त्यात १९ हजार ४०९ राजकीय जाहिरातींचा समावेश आहे.

संबंधित पोस्ट

रायगड जिल्ह्यातील वादळी वाऱ्यांचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

उन्हाळी सुट्टीत एसटीचा प्रवास भाडे रकमेत हंगामी भाडेवाढ-अमरावती विभागाकडून साध्या बसच्या भाड्यात 10 टक्के वाढ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अलिबागमध्ये अभिवादन

सह्याद्रीच्या कुशीत रंगलेला ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६’

रेशीम, रेशीम उत्पादन, हातमाग आणि तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील नवीन संधी खुल्या करण्यासाठी भारतीय प्रतिनिधिमंडळाची व्हिएतनामला भेट

vishwatmaklokswamivarta

गुरुवारी २२ जानेवारी २६ ला गणेश जयंती आहे त्यानिमित्ताने …….*

vishwatmaklokswamivarta