vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यातील महामार्गांवरील गंभीर अपघातांतील जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचविण्यास मदत व्हावी, यासाठी हवाईरुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

राज्यातील महामार्गांवरील गंभीर अपघातांतील जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचविण्यास मदत व्हावी, यासाठी हवाईरुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

राज्य प्रतिनिधी-राज्यातील महामार्गांवरील गंभीर अपघातांतील जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचविण्यास मदत व्हावी, यासाठी हवाईरुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

अपघातानंतरचा पहिला तास अर्थात #गोल्डनअवर महत्त्वाचा असल्याने या कालावधीत जखमींना ट्रॉमा केअर सेंटरपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

या प्रकल्पासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करून मंजुरी घेण्याचे, नोव्हेंबरअखेर उच्चाधिकार समितीची मान्यता घेऊन निविदा प्रक्रिया राबविण्याचे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गांना प्राधान्य देण्यात येणार आहे.अपघातग्रस्तांना मदत पोहोचण्यास होणारा विलंब कमी करून प्रत्येक जीव वाचविण्यासाठी सक्षम आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणा उभारणे आवश्यक आहे, अशी भूमिका मंत्री सरनाईक यांनी मांडली.

यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध,पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार-राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे काय म्हणाले ते पहा एक्स वरील संभाषण…

वसतिगृहांसाठी सैनिकांच्या पाल्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू

vishwatmaklokswamivarta

कॉकरोच जनता पार्टी वतीने ‘जेल भरो आंदोलना नावावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांना नरेंद्र मोदी वोट चोर याच्या घोषणा , दिल्ली पोलिसांना बघून घेण्याच्या घोषणा, निवडणूक आयुक्त यांच्या राजीनामा याच्या नावाखाली अमित शहा नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका या माध्यमातून सदर आंदोलन करण्यात आले एस आर च्या नावाखाली सीजी पे चा अजेंडा जाहीर केला

vishwatmaklokswamivarta

जेव्हा मुख्यमंत्री एका लहान विद्यार्थिनीचे ‘इंटरव्ह्यूअर’ बनतात…*