vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, शासकीय तंत्रनिकेतन ठाणे येथे जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा

स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, शासकीय तंत्रनिकेतन ठाणे येथे जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा

ठाणे प्रतिनिधी-स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, शासकीय तंत्रनिकेतन ठाणे येथे जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकीचा जागर करण्यात आला.

या कार्यक्रमाला ठाणे जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या उपजिल्हाधिकारी अश्विनी पाटील, संस्थेचे प्राचार्य डॉ. डी. आर. महाजन, संस्थेचे जिमखाना उपाध्यक्ष डॉ. संजय मोतलिंग, महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा श्रीमती बी. जे. चौधरी आणि संस्थेच्या प्रबंधक श्रीमती संगीता चव्हाण उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

📢 लातूर जिल्हा प्रशासन अपडेट: ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी २५६ विहिरींचे अधिग्रहण!

vishwatmaklokswamivarta

गुणवत्ता, आधुनिक सुविधांवर भर द्या-पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील राज्य परिवहन महामंडळ आगार व न्यायालय इमारत बांधकामांची पाहणी..

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून बीडमधील दुष्काळी परिस्थितीचा आढावा दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनाला तत्पर कार्यवाहीच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

म्हाडा’ संगणकीय सोडत आज (दि.३)छत्रपती संभाजीनगर,

vishwatmaklokswamivarta

शाळा परिसर तंबाखूमुक्त करा – जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.

vishwatmaklokswamivarta