vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना महानगरपालिका यांचे जाहीर आवाहन

  जालना महानगरपालिका यांचे  जाहीर आवाहन

 राज्य प्रतिनिधी –

जालना शहरातील सर्व नागरिकांना मा. श्रीमती अंजली शर्मा, आयुक्‍त, जालना मनपा, मा. श्रीमती पुनम राज स्‍वामी, सभापती, पाणी पुरवठा व जलनिस्‍सारण समिती, मा. श्री. भगवान चांदोडे, उपसभापती, पाणी पुरवठा व जलनिस्‍सारण समिती व श्री. राजेश बगळे, शहर अभियंता पाणी पुरवठा विभागामार्फत आवाहन करण्‍यात येते की, इंदेवाडी ते जलशुद्धीकरण केंद्र कडे जाणारी मोठी पाचशे एम एम चे पाईपलाईन फुटल्यामुळे नवीन जालना व मंगळ बाजार परिसर येथील सप्लाय एक ते दोन दिवस उशिराने होईल तरी सदरील दुरुस्तीचे काम युद्ध पातळी वर चालू आहे.

 

पाईपलाईन दुरुस्तीचे काम पाणीपुरवठा विभागामार्फत युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, बिघाड तात्काळ दूर करण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत आहे.

 

तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा व पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत महानगरपालिकेस सहकार्य करावे, ही नम्र विनंती.

दुरुस्तीचे काम पूर्ण होताच पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल.

करिता सहकार्य करावे ही विनंती. 

 ज्यांना महानगरपालिकेने केली आहे

 

संबंधित पोस्ट

🚫 सावधान! आचारसंहिता भंगाचा प्रयत्न महागात पडणार; जालना प्रशासनाचा कडक इशारा! ⚖️

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग सशक्तीकरणाचे काम करणाऱ्या संस्था,व्यक्तीचे पुरस्कारसाठीअर्ज सादर करावेत.

स्वातंत्र्यदिनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा गावागावातील आरोग्य समित्यांच्या सदस्यांशी थेट ऑनलाइन जनसंवाद आरोग्य व्यवस्थेमध्ये लोकसहभाग वाढविण्यावर भर

धान खरेदीत बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना दणकारक्कम अदा न करण्याचे व्यवस्थापकीय संचालकांचे आदेश..

vishwatmaklokswamivarta

विद्याथ्यर्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठीऑनलाईन समुपदेशन करण्याकरिता राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती

vishwatmaklokswamivarta

निवडणूक कामकाजविषयक आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतली नोडल अधिका-यांची आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta