vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दुष्काळामुळे हवालदिल शेतकऱ्यांना बळ, आत्मविश्वास देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी ….

दुष्काळामुळे हवालदिल शेतकऱ्यांना बळ, आत्मविश्वास देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी ….

राज्य प्रतिनिधी-दुष्काळामुळे हवालदिल शेतकऱ्यांना बळ, आत्मविश्वास देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी ….

शेतकरी कुटुंबात मुक्काम केला. सकाळी उठल्यानंतर तर्री पोह्याचा नास्ता घेतला. तुमच्यासोबत दिवस आनंदात गेला. छान झोप लागली, अशी कृतज्ञता मुख्यमंत्र्यांनी शेतकरी रामभाऊ बालपांडे यांचे घर सोडतांना व्यक्त केली. पुढल्या वर्षी वहिनींना सोबत घेऊन या, अशी विनंती भावाच्या आपुलकीने औक्षण केल्यानंतर अरूणाताईंनी मुख्यमंत्र्यांना केली.

संबंधित पोस्ट

हवामान अनुकूल शेतीसाठी जिल्ह्यात ‘डिजिटल शेतीशाळा’1 एप्रिलपासून तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त मार्गदर्शन

करवंड येथे ‘ऐतिहासिक करवंड महोत्सव 2026’चे भव्य आयोजन

स्टॉप डायरिया’ अभियानाचा शुभारंभ • जिल्ह्यातील १.८४ लाख बालकांना झिंक गोळ्या व ओआरएसचे वितरण   • ३१ जुलैपर्यंत ‘स्टॉप डायरिया अभियान’

ग्रंथोत्सवच्या माध्यमातून वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यास मदत⁠- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- दोन दिवसीय ग्रंथोत्सव-2025 च्या सांगता कार्यक्रमात प्रतिपादन

दुष्काळसदृश्य परिस्थितीत प्रभाग क्र. १ मधील नागरी समस्या तातडीने सोडवा- नगरसेवक भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

खाद्य सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य का? नियम सर्वांना समान लागू करा! हिंदु जनजागृती समिती*आधी राज्याच्या मुख्यालयातील अन्नाचा दर्जा कधी सुधारणार ?