vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लक्ष्मीपूजनाच्या आजच्या दिवशी कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी तेल्हारा तालुक्यातील गोर्धा या गावी जाऊन तेथील शेतकऱ्यांसमवेत दिवाळी साजरी केली

लक्ष्मीपूजनाच्या आजच्या दिवशी कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी तेल्हारा तालुक्यातील गोर्धा या गावी जाऊन तेथील शेतकऱ्यांसमवेत दिवाळी साजरी केली

राज्य प्रतिनिधी

लक्ष्मीपूजनाच्या आजच्या दिवशी कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी तेल्हारा तालुक्यातील गोर्धा या गावी जाऊन तेथील शेतकऱ्यांसमवेत दिवाळी साजरी केली आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना दिलासा दिला.

 

राज्यात दुष्काळाचे संकट उद्भवले आहे. मात्र या काळात शेतकरी बांधवांनी डगमगून जाऊ नये. राज्य शासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे.

दुष्काळ लक्षात घेऊन राज्य शासनाने केंद्र शासनाच्या मदतीची वाट न पाहता तत्काळ अग्रीम मदत जाहीर केली व वेगाने वाटप होत आहे. यानंतर दुष्काळबाधितांसाठी सर्व ती आवश्यक मदत टप्प्याटप्प्याने देण्यात येईल. राज्य शासन शेतकरी बांधवाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी जिल्ह्यात ६९.९१ टक्के मतदान*

vishwatmaklokswamivarta

पाच वर्षांच्या चिमुरडीच्या श्वासनलिकेत अडकलेले नाणे मिरज सिव्हिलमध्ये यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे बाहेर

आतची मोठी बातमी- नाशिक जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये १०:०२ मिनीटांनी भूकंपाचे धक्के जाणवले*             

प्रधानमंत्री पीक विमा योजना १० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची संधी * शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन * जिल्ह्यासाठी बजाज जनरल इन्शुरन्स अधिकृत विमा कंपनी

शाही दसरा महोत्सवाचा भाविक – नागरिकांनी आनंद घ्यावा – जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड

vishwatmaklokswamivarta

राज्यात बाल विवाहाचे प्रमाण पुढील पाच वर्षात-१० टक्क्याच्या आत आणण्याचे उद्दिष्ट-महिला व बाल विकास मंत्रीआदिती तटकरे