vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ऊस दराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

ऊस दराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

सातारा प्रतिनिधी सातारा जिल्ह्यातील काही कारखान्यांचे आणि सांगली जिल्ह्यातील काही कारखान्याचे कार्यक्षेत्र एकच असल्याने सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी अंतिम दर जाहीर केल्यानंतर सातारा जिल्ह्यातील कारखान्याच्या बोर्ड मीटिंग होऊन अंतिम दर्जा अंतिम दर जाहीर केला जाईल, अशी चर्चा आज जिल्ह्यातील ऊसदर प्रश्न पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आली.

बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदार अतुल भोसले यांच्यासह जिल्ह्यातील कारखान्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यासह बँकेचे संचालक उपस्थित होते.

साताऱ्यातील उसाचे दर ठरवताना सातारा जिल्ह्यामध्ये रिकवरी झोन दोन ठरवण्यात ठरवावेत ज्यामध्ये 11 ते 12 टक्के आणि 12 टक्के पेक्षा जास्त रिकव्हरी असणारा असे दोन झो न ठरवावेत आणि त्यानुसार दर निश्चित करावे अशा सूचना पालकमंत्री देसाई यांनी यावेळी केल्या. पालकमंत्री यांच्या या सूचनांना सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच जिल्ह्यातील सर्व कारखान्यांसोबत ऊसदराचे विषयी सकारात्मक चर्चा करण्यात आली.

 

०००

संबंधित पोस्ट

दिवेआगर येथे सुसज्ज ॲक्वेरियम उभारणीचा प्रस्ताव तातडीने सादर करा- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

विकासासोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणे काळाची गरज : राज्यपाल जिष्णु देव वर्मा ‘ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कार’ प्रदान सोहळा

मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• राज्य शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी (एनएमआयएमसी) विकसित करण्यासाठी सामंजस्य करार• एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्था विकसित करण्यासाठी 1.2 अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीची बांधिलकी..

श्री महागणपती मंदिर, रांजणगाव जतन व दुरुस्ती कामांसाठी १५ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत बंद

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदाबाद महानगरपालिका , स्वयंसेवक आणि गांधीनगर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचे केले अभिनंदन; ‘मियावाकी’ पद्धतीने अवघ्या एका तासात 3.61 लाखांहून अधिक रोपट्यांची लागवड करत रचला ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

रोह्यात ग्रामदैवत श्री धावीर महाराजांना 165 वी सशस्त्र पोलीस मानवंदना-धाविर महाराजांच्या पालखी सोहळ्याला लाखो भाविकांची गर्दी..

vishwatmaklokswamivarta