
लक्ष्मीपूजनाच्या आजच्या दिवशी कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी तेल्हारा तालुक्यातील गोर्धा या गावी जाऊन तेथील शेतकऱ्यांसमवेत दिवाळी साजरी केली
राज्य प्रतिनिधी
लक्ष्मीपूजनाच्या आजच्या दिवशी कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी तेल्हारा तालुक्यातील गोर्धा या गावी जाऊन तेथील शेतकऱ्यांसमवेत दिवाळी साजरी केली आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना दिलासा दिला.



