vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सद्भावना दिवस’ प्रतिज्ञा

राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सद्भावना दिवस’ प्रतिज्ञा

          अमरावती, प्रतिनिधी: भारताचे दिवंगत पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त जिल्ह्याधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘सद्‌भावना दिवस’ प्रतिज्ञा दिली.

    जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची तसेच सर्व प्रकारचे मतभेद हे हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गानी सोडविण्याची प्रतिज्ञा उपस्थितांना दिली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, अधिक्षक निलेश खटके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा आदि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000000

संबंधित पोस्ट

सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला तहसिलनिहाय तर 25 एप्रिल रोजी महिला आरक्षण सोडत

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या स्वागतासाठी नांदेड नगरी सज्ज ; जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण ; कार्यक्रमासाठी प्रवेश पासची आवश्यकता नाही

vishwatmaklokswamivarta

पर्यावरणीय उल्लंघन प्रकरणी पडताळणीनंतरजेएसडब्ल्यू कंपनीवर नियमानुसार कारवाई करणार- पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज-पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांची माहिती

विविध कृषी पुरस्कारांकरीता शेतकऱ्यांनी ऑनलाईन संगणक प्रणालीवर अर्ज करावेत

गोठ्यात आता कालवडींचे प्रमाण वाढणार  सेक्स सॉर्टेड सिमेनसाठी नियोजनमधून एक कोटीचा निधी मंजूर- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार- जिल्ह्यात सध्या 17 हजार 391 सिमेन डोस उपलब्ध