vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ला स्मृतिदिन!🇮🇳

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ला स्मृतिदिन!🇮🇳

राज्य प्रतिनिधी-२६/११ मुंबई दहशतवादी हल्ला स्मृतिदिन!🇮🇳मुंबईवरील तो काळा दिवस… देश कधीही विसरणार नाही!

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना आणि शूर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली! 🙇🏻‍♂️💐

देशाच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस अधिकारी, जवान आणि सुरक्षा दलांच्या शौर्याला व धैर्याला मानाचा मुजरा!या हल्ल्यातील प्रत्येक बलिदान आपल्या मनात देशभक्तीची ज्योत सदैव प्रज्वलित ठेवेल.त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, त्यांचे शौर्य सदैव स्मरणात राहील! 🙏

संबंधित पोस्ट

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली-हिट अँड रन घटनेतील जखमींची विचारपूस..

vishwatmaklokswamivarta

दादर येथील श्री हनुमान मंदिर येथे अयोध्येतील श्रीराम मंदिर लुटीविरोधात एल्गार करून, रामरक्षा महाआरती- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उभाठा…

हिंगोली- नांदेड- परभणी या भागात -पहाटे ०१:३७ वाजता ४.६ रिश्टर स्केल इतक्या तिव्रतेचा भुकंपचा धक्का- कोणतीही वित्तीय जीवित हानी नसल्याचे वृत्त

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन; कुटुंबीयांचे केले सांत्वन

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी २६ एप्रिल रोजी मतदान 

अमेरिका इजराइल-इराण संघर्षामुळे आजची परिस्थितीवर उद्योगपती आणि कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक काय म्हणाले ते पहा