vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ला स्मृतिदिन!🇮🇳

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ला स्मृतिदिन!🇮🇳

राज्य प्रतिनिधी-२६/११ मुंबई दहशतवादी हल्ला स्मृतिदिन!🇮🇳मुंबईवरील तो काळा दिवस… देश कधीही विसरणार नाही!

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना आणि शूर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली! 🙇🏻‍♂️💐

देशाच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस अधिकारी, जवान आणि सुरक्षा दलांच्या शौर्याला व धैर्याला मानाचा मुजरा!या हल्ल्यातील प्रत्येक बलिदान आपल्या मनात देशभक्तीची ज्योत सदैव प्रज्वलित ठेवेल.त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, त्यांचे शौर्य सदैव स्मरणात राहील! 🙏

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

vishwatmaklokswamivarta

मेळघाट विकासासाठी प्रशासनातील समन्वय वाढवावा-मंत्री डॉ. अशोक उईके

चिखली येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : लाभार्थ्यांना धनादेश व दाखल्यांचे वितरण

एसआरपीएफच्या वतीने नागरिकांसाठी२४ तास शुद्ध व थंड पाणी उपलब्ध एसआरपीएफच्या वतीने नागरिकांसाठी २४ तास शुद्ध व थंड पाण्याची सुविधा

धारावी पोलिस ठाण्याचा वर्धापन दिन या निमित्ताने धारावी झोपडपट्टी पोलीस पंचायत बीट दोन यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू बिडकर यांचा जाहीर सत्कार

ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि जनजागृती मोहिमांमध्ये पुढाकार घ्यावा -वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ