vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अरुणाचल प्रदेशात उद्यापासून भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचं प्रदर्शन

अरुणाचल प्रदेशात उद्यापासून भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचं प्रदर्शन

राज्य प्रतिनिधी -अरुणाचल प्रदेशात उद्यापासून भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचं प्रदर्शन

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि अरुणाचल प्रदेश सरकारच्या संयुक्त विद्यमाने उद्यापासून २१ नोव्हेंबरपर्यंत अरुणाचल प्रदेशात शाक्यमुनी भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचं प्रदर्शन आयोजित करण्यात येणार.

तवांग, बोमडिला आणि नामसाई या बौद्ध श्रद्धा आणि वारशाच्या तीन महत्त्वाच्या केंद्रांमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

 या माध्यमातून भाविक आणि नागरिकांना भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचं दर्शन घेऊन अभिवादन करण्याची संधी मिळणार.

संबंधित पोस्ट

नागपूर नवीन विधानभवनचे काम विहित कालावधीत पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत निर्देश

महात्मा फुले कृषी विद्यापीठाची पदभरती प्रक्रिया वेगात पूर्ण करावी – जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील बैठकीस कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती

संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात 117 उपाययोजनांचा समावेश

vishwatmaklokswamivarta

सुरक्षित ऑनलाईन आर्थिक व्यवहारासाठी ग्राहकांची सतर्कता गरजेची – सहायक महाव्यवस्थापक पंकज बच्छाव ‘आर्थिक व्यवहाराविषयी जनजागृती’ सत्राचे मंत्रालयात आयोजन

vishwatmaklokswamivarta

पाणी अडवा, पाणी जिरवा, सुरक्षित भविष्य घडवा; जलसंवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक – आमदार संजय गायकवाड· ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटरला’उत्स्फूर्त प्रतिसाद· मान्यवरांनी दाखवली हिरवी झेंडी

vishwatmaklokswamivarta

ज्यातील कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आ. सुधीर मुनगंटीवार सरसावलेआ. मुनगंटीवार यांची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा; सन २०१७ व २०१९ मधील कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी