vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आताची मोठी बातमी-मुंबईत झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. 

आताची मोठी बातमी -मुंबईत झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.

मुंबई प्रतिनिधी

मुंबईत झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.

या अंतर्गत १४ फूट आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या झोपड्यांवर कारवाई केली जाणार आहे.

नागरिकांनी अनधिकृत बांधकामे स्वतःहून तात्काळ हटवावीत, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं दिला आहे.

मुंबईतील सर्वात मोठे झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेल्या धारावीमध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे होत आहेत येथे परिसरात तील मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांची अनाधिकृत बांधकाम धारावी पुनर्वसन प्रकल्प सुरू असतानाही अनाधिकृत बांधकाम करण्यात येत आहे याबाबत सामाजिक संस्थांनी अनेक तक्रारी दिल्या त्यानुसार आज पर्यंत कारवाई झाली नव्हती परंतु मुंबई महानगरपालिका जी उत्तर विभाग यांच्या हद्दीतही सर्वच वॉर्डामध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकाम होत आहे संबंधित अधिकारी कारवाई करत नव्हते यामुळे मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे खोपावली होती आता प्रशासनाने दिलेल्या या आदेशानंतर धारावीतही मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामावर कारवाई सुरू होणार असल्याची चर्चा आहे तर धारावीतील राजकीय कॉन्ट्रॅक्टर माफिया यांना एमआरटीपी ही लावणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते

संबंधित पोस्ट

मी प्रथम देशाचा हे कायम लक्षात ठेवून देशसेवा करा –डॉ. जयपाल पाटील उंबरखिंड,

राकाँपा प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांची गुरुवारी भव्य जाहीर प्रचार सभा

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिकेच्या ‘एल’ विभागाकडून अनधिकृत दुकाने तसेच दुकानांची वाढीव बांधकामे आज निष्कासित…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून वकिलांसाठी 40 तासांचे प्रशिक्षणजिल्हयातील 47 वकिलांचा सहभाग

देशातील पहिल्या ‘रजोनिवृत्ती क्लिनिक्स’ची महाराष्ट्रात सुरुवात – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर महिलांच्या आरोग्य सेवेत राष्ट्रीय आदर्श

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलवाहतुकीचा बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडून आढावा सिंधुदुर्गात सुरु होणार आधुनिक फेरीबोट सेवा स्थानिक जहाजबांधणी, सागरी अभियांत्रिकी, पर्यटन आणि रोजगारालाही चालना

vishwatmaklokswamivarta