
भारतीय रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीला मोठी चालना!प्रस्तावित दिल्ली-बुलेट ट्रेन कॉरिडॉर १,५०० किलोमीटर अंतरावरील १० शहरांना जोडणार
नवी दिल्ली प्रतिनिधी-भारतीय रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीला मोठी चालना!प्रस्तावित दिल्ली-बुलेट ट्रेन कॉरिडॉर १,५०० किलोमीटर अंतरावरील १० शहरांना जोडणार
प्रस्तावित दिल्ली-बुलेट ट्रेन कॉरिडॉर १,५०० किलोमीटर अंतरावरील १० शहरांना जोडणार आहे. या मार्गावरील प्रवासाचा कालावधी ३० तासांहून अधिकवरून ८ तासांपेक्षा कमी होण्याची अपेक्षा आहे.
ईशान्य भारतातील दळणवळण, व्यापार आणि आर्थिक विकासाला या प्रकल्पामुळे मोठी गती मिळणार आहे.



