vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

: श्री गुरु नानक देव यांच्या ५५७ व्या जयंतीच्या (प्रकाश पर्व) निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कस्तूरचंद पार्कवर आयोजित मुख्य समारंभात सहभागी होऊन श्री गुरुनानक देव यांना अभिवादन केले.

श्री गुरु नानक देव यांच्या ५५७ व्या जयंतीच्या (प्रकाश पर्व) निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आयोजित मुख्य समारंभात सहभागी होऊन श्री गुरुनानक देव यांना अभिवादन केले.

नागपूर, प्रतिनिधी : श्री गुरु नानक देव यांच्या ५५७ व्या जयंतीच्या (प्रकाश पर्व) निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कस्तूरचंद पार्कवर आयोजित मुख्य समारंभात सहभागी होऊन श्री गुरुनानक देव यांना अभिवादन केले.कामठी रोड वरील गुरुद्वारा सिंग सभेच्या वतीने कस्तुरचंद पार्कवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन श्री गुरुनानक देव यांना अभिवादन केले. याप्रसंगी गुरुद्वारा सिंग सभेच्या वतीने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे शाल व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

०००००

संबंधित पोस्ट

२० नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र बाल संसद २०२६’ चे आयोजन

vishwatmaklokswamivarta

निवडणूक प्रक्रियेतील माध्यमांसाठी जागतिक सर्वोत्तम कार्यपद्धतींवर निवडणूक आयोगाच्या वतीने आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

महाराष्ट्र शासनाच्या कृतीशील धोरणामुळे क्रीडापटूंना स्थैर्य आणि सन्मान: मंत्री चंद्रकांतदादा पाटील३७२ क्रीडापटूंचे शासकीय सेवेत थेट समावेशन,सांगलीत अखिल भारतीय कनॉईंग, कयाकिंग स्पर्धांचे उत्साही उद्घाटन

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना; विस्तारीत टप्पा-2 व 3 मध्ये जिल्ह्यातील 16 हजार 177 लाभार्थ्यांची जोडणी*

मुंबई शहर विभागातील श्रीगणेशोत्सव पूर्वतयारीची महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केली पाहणी 

vishwatmaklokswamivarta

जालना शहरामध्ये भव्य दिव्य राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा

vishwatmaklokswamivarta