vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हज गट आयोजक HGOs/PTOs मार्फत हज 2026 साठी नोंदणी करणाऱ्या यात्रेकरूंसाठी मार्गदर्शक सूचना उरलेल्या सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत 25 जानेवारी 2026 पर्यंत

हज गट आयोजक HGOs/PTOs मार्फत हज 2026 साठी नोंदणी करणाऱ्या यात्रेकरूंसाठी मार्गदर्शक सूचना-उरलेल्या सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत 25 जानेवारी 2026 पर्यंत..

 

नवी दिल्ली प्रतिनिधी -हज यात्रेकरू व इतर भागधारकांनी केलेल्या मुदतवाढीच्या विनंतीनुसार या यात्रेसाठी सर्व उरलेल्या औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाने अतिरिक्त वेळ दिला आहे.

या बाबतीतील कार्यपूर्तीसाठी शेवटची मुदतवाढ 25 जानेवारी 2026 पर्यंत देण्यात आली आहे व यानंतर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नाही. या वाढीव मुदतीत यात्रेकरूंनी पुढीलप्रमाणे कार्यपूर्ती करणे अपेक्षित आहे : बुकिंग प्रक्रिया पूर्ण करणे, वैध पारपत्र HCoI किंवा संबंधित हज गट आयोजक (HGOs ) कडे देणे, आणि नुसूक पोर्टलवर दिलेल्या मुदतीत यशस्वी बोर्डिंग करणे .

संबंधित पोस्ट

ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे. मी आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण -सुनेत्राताई अजित पवार उपमुख्यमंत्री

ठाणे जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ यशस्वीरित्या पार पडली

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध

एकल महिलांना विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी विशेष अभियान राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार एकल महिलांना पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत व पात्र एकल महिला लाभार्थींनाही घरकुल योजनेचा लाभ देण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

नागरी समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणार :- विद्याधर महाले पाटील,बाबासाहेबांमुळे मी सचिव व आमदार होऊ शकलो सिद्धार्थ खरात

vishwatmaklokswamivarta

गोव्यात दुर्दैवी घटना- शिरगाव मंदिराच्या जत्रेत चेंगराचेंगरी, सहा जणांचा मृत्यू तर 30 हून अधिक जखमी झाल्याची बातमी