राज्यभरातील शिशु पोषणासाठीच्या अन्नाचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री, नाममुद्रांकन आणि प्रचार यांचे विनियमन करणारा सर्वसमावेशक अनुपालन आदेश जारी करण्यात आला असल्याचे, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेvishwatmaklokswamivartaSeptember 29, 2026 by vishwatmaklokswamivartaSeptember 29, 2026
महाराष्ट्र आणि व्हिएतनाम यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करताना केवळ व्यापारापुरते मर्यादित न राहता गुंतवणूक, तंत्रज्ञान, उत्पादन, कृषी, अन्नप्रक्रिया आणि दीर्घकालीन व्यावसायिक भागीदारी यांना चालना देण्याची गरज असल्याचे मत राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणूक, प्रवासी भारतीय संपर्क आणि कृषी विपणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केलेvishwatmaklokswamivartaSeptember 29, 2026September 29, 2026 by vishwatmaklokswamivartaSeptember 29, 2026September 29, 2026
राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त भागांची यादी करताना मंत्र्यांच्या मतदारसंघांना झुकतं माप दिले , असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारvishwatmaklokswamivartaSeptember 29, 2026September 29, 2026 by vishwatmaklokswamivartaSeptember 29, 2026September 29, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने 2029 पर्यंत नशामुक्त भारत घडवण्यासाठी आखला मार्गदर्शक आराखडाvishwatmaklokswamivartaSeptember 29, 2026 by vishwatmaklokswamivartaSeptember 29, 2026
मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली एक एसयूव्ही कार, अँटिलिया बॉम्ब प्रकरणी सचिन वाझे यांना जामीन मंजूरvishwatmaklokswamivartaSeptember 29, 2026 by vishwatmaklokswamivartaSeptember 29, 2026
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्तेखादी ग्रामोद्योग उत्पादन प्रदर्शनाचे उद्घाटन· मंत्रालयात १ ऑक्टोबरपर्यंत खादी व ग्रामोद्योग उत्पादनांच्या खरेदीची संधी· महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्रिमूर्ती प्रांगणात प्रदर्शनvishwatmaklokswamivartaSeptember 29, 2026 by vishwatmaklokswamivartaSeptember 29, 2026
चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्यास तत्वतः मंजुरी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· चाकणमध्ये १,४०० कोटींची तर; हिंजवडीसाठी ४२६.५४ कोटींची कामे प्रस्तावितvishwatmaklokswamivartaSeptember 29, 2026 by vishwatmaklokswamivartaSeptember 29, 2026
हिवरापहाडीच्या चिमुकल्यांच्या ‘बॉटल माईक’ रिपोर्टिंगची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून दखल· दुर्गम भागातील शाळेत शिक्षक रुजू· “आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या…” मुलींच्या ‘त्या’ हाकेनंतर उपमुख्यमंत्री कार्यालयातून चक्रे हलली· जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे तात्काळ पाऊल; शिक्षक शिवाजी जोगदंड यांची हिवरापहाडी शाळेत नियुक्तीvishwatmaklokswamivartaSeptember 29, 2026 by vishwatmaklokswamivartaSeptember 29, 2026
२०३७ पर्यंत एसटीची ‘ई-लालपरी’; १०० टक्के इलेक्ट्रिक ताफ्याचे लक्ष्य२०२७ पासून जुन्या बसेसचे ई-बसमध्ये रूपांतर· चार्जिंग पायाभूत सुविधांच्या उभारणीला वेग– परिवहन मंत्री प्रताप सरनाईकvishwatmaklokswamivartaSeptember 29, 2026 by vishwatmaklokswamivartaSeptember 29, 2026
भाजपाचा वाढता जनाधार हीच काँग्रेसची खरी पोटदुखी – रावसाहेब पाटील दानवेvishwatmaklokswamivartaSeptember 29, 2026 by vishwatmaklokswamivartaSeptember 29, 2026