vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विकासाच्या विचारांवर शासनाची वाटचाल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विकासाच्या विचारांवर शासनाची वाटचाल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

सातारा, प्रतिनिधी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या ४२व्या पुण्यतिथीनिमित्त आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रीतिसंगम कराड येथील त्यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, स्व.यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला आणि देशाला विकासाचा मार्ग दाखविला आहे. स्व.अजित पवार यांनी नेहमीच स्व.यशवंतराव चव्हाण यांचे विचारानुसार आपली वाटचाल ठेवली. शासनही त्यांच्या विकासाच्या विचारावर वाटचाल करत आहे.

यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, विधान परिषद आमदार हर्षदा देशमुख, शशिकांत शिंदे, विधानसभा सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

०००००

संबंधित पोस्ट

भव्य रक्तदान शिबीर व सत्संग सोहळा

आज ‘लोकसेवा प्रसारण दिन’ आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आकाशवाणीवरून केलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

vishwatmaklokswamivarta

रायगडमधील प्रलंबित रस्ते कामांना गती द्या-मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांचे मोजमाप व सीमांकन तातडीने पूर्ण करावे– मंत्री आदिती तटकरे

राज्यात सन 2026-27 साठी सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू खरीप हंगाम 2026 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

शेतीसाठी कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांतील शासकीय ठेवी काढून घ्या- जिल्हाधिकारी संतोष पाटील  

शिक्षकांच्या हातूनच ग्रामीण विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार-पालकमंत्री भरत गोगावले,महाडमध्ये आदर्श शिक्षकांचा सन्मान; शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गौरव

vishwatmaklokswamivarta