vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आज ‘लोकसेवा प्रसारण दिन’ आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आकाशवाणीवरून केलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

आज ‘लोकसेवा प्रसारण दिन’ आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आकाशवाणीवरून केलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

राज्य प्रतिनिधी

आज ‘लोकसेवा प्रसारण दिन’ आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आकाशवाणीवरून केलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. 1947 मध्ये याच दिवशी महात्मा गांधींनी नवी दिल्ली येथील ‘ब्रॉडकास्टिंग हाऊस’ला भेट दिली होती.

फाळणीच्या काळात विस्थापित होऊन आश्रयाला आलेल्या लोकांशी महात्मा गांधींनी संवाद साधला होता. तत्कालीन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री सुषमा स्वराज यांनी 2000 मध्ये हा दिवस ‘लोकसेवा प्रसारण दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.

संबंधित पोस्ट

राज्य लॉटरीच्या जानेवारी महिन्यातील भव्यतम, मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

पाच दशकांचा वनवास संपला; हनुमाननगर, चंद्रनगरच्या सूर्या प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मालकी हक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासन निर्णय ग्रामस्थांच्या स्वाधीन; तीन महिन्यांत प्रत्येक लाभार्थ्याला सातबारा

उजनी धरणातून भीमा नदीत ६,६०० क्यूसेक्स विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नवी दिल्लीत माणीकशॉ केंद्रामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयेाजित कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी केले संबोधित आणि जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा . 

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईतील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना …

विकसित भारतासाठी कौशल्यसंपन्न मानव संसाधनाची निर्मिती हीच काळाची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस