vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हज गट आयोजक HGOs/PTOs मार्फत हज 2026 साठी नोंदणी करणाऱ्या यात्रेकरूंसाठी मार्गदर्शक सूचना उरलेल्या सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत 25 जानेवारी 2026 पर्यंत

हज गट आयोजक HGOs/PTOs मार्फत हज 2026 साठी नोंदणी करणाऱ्या यात्रेकरूंसाठी मार्गदर्शक सूचना-उरलेल्या सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत 25 जानेवारी 2026 पर्यंत..

 

नवी दिल्ली प्रतिनिधी -हज यात्रेकरू व इतर भागधारकांनी केलेल्या मुदतवाढीच्या विनंतीनुसार या यात्रेसाठी सर्व उरलेल्या औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाने अतिरिक्त वेळ दिला आहे.

या बाबतीतील कार्यपूर्तीसाठी शेवटची मुदतवाढ 25 जानेवारी 2026 पर्यंत देण्यात आली आहे व यानंतर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नाही. या वाढीव मुदतीत यात्रेकरूंनी पुढीलप्रमाणे कार्यपूर्ती करणे अपेक्षित आहे : बुकिंग प्रक्रिया पूर्ण करणे, वैध पारपत्र HCoI किंवा संबंधित हज गट आयोजक (HGOs ) कडे देणे, आणि नुसूक पोर्टलवर दिलेल्या मुदतीत यशस्वी बोर्डिंग करणे .

संबंधित पोस्ट

नवी मुंबईत रंगणार ‘महाराष्ट्र MSME परिषद २०२६’२,५०० हून अधिक उद्योजकांच्या उपस्थितीत दिग्गजांचे होणार मंथन

गडचिरोलीतून 100 कोटींच्या निर्यातीसाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा**महानिर्यात-इग्नाईट कन्व्हेन्शन 2026 एक दिवसीय परिषद संपन्न*

vishwatmaklokswamivarta

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे हिमायतनगर तालुक्यात आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणासाठी निर्देश आरोग्य संवाद यात्रा 2026’ अंतर्गत दरेगाव, वाळकेवाडी, दुधड, सरसम व हिमायतनगर येथील आरोग्य संस्थांची पाहणी..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिन राज ठाकरे काय म्हणाले ते पहा सोशल मीडिया अकाउंट एक्स वरील संबोधन

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मौजा कोठी तसेच उपपोस्टे व्यंकटापूर येथे आरोग्य शिबिराचे करण्यात आले आयोजन

सोमनाथ मंदिर भारताच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा सोमनाथ स्वाभिमान पर्व – अतूट आस्थेचे १००० वर्षी” या विशेष  कार्यक्रमाचे आयोजन