कार्तिगई दीपम उत्सवाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा आरोप तामिळनाडू सरकारवर भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी केला
नवी दिल्ली प्रतिनिधी-
भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी कार्तिगई दीपम उत्सवाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा आरोप तामिळनाडू सरकारवर केला आहे. तसंच काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या संविधानिक मूल्यांप्रती असलेल्या बांधिलकीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. या उत्सवाचं धार्मिक महत्त्व अधोरेखित करत त्यांनी ही भूमिका मांडली.
कार्तिगई दीपम उत्सवाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा आरोप तामिळनाडू सरकारवर भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी केला