vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय वास्तूस आकर्षक रोषणाईव्दारे तिरंगी झळाळी 

प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय वास्तूस आकर्षक रोषणाईव्दारे तिरंगी झळाळी

 

        नवी मुंबई प्रतिनिधी   भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ध्वजवंदन समारंभ उद्या सोमवार, दि. 26 जानेवारी 2026 रोजी, सकाळी 8.00 वा. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे. याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

      प्रजासत्ताक दिनानिमित्त आयकॉनिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास आकर्षक रोषणाई करण्यात आलेली असून इमारत तिरंगी रंगात झळाळत आहे.

 

 

संबंधित पोस्ट

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाकडून पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणीनाणेगाव, किणगाववाडी, जामखेड परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून जाणून घेतली वस्तुस्थिती..

vishwatmaklokswamivarta

गडचिरोली ग्रीन स्टीलचे जागतिक केंद्र म्हणून विकसित होणार – मंत्री जयकुमार रावल महाराष्ट्राच्या हरित औद्योगिक विकासाला चालना

vishwatmaklokswamivarta

🎉 जालना महानगरपालिकेचा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

धारावीत ज्येष्ठ नागरिकांसाठी छळवाद प्रतिबंध माहिती सत्र संपन्न*

ठाण्यात मोठ्या होर्डिंग्स कंपन्यांकडून नियमांचे उल्लंघन-अनेक होर्डिंग्स परवानगी पेक्षा मोठ्या साईजचे, ९०० पेक्षा अधिक होर्डिंग्स बेकायदाठाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली माहिती उघड..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये #नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली, ३८ कोटींची तडजोड