vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक, मुंबई येथे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक, मुंबई येथे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

मुंबई प्रतिनिधी -महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक, मुंबई येथे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानपरिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती तसेच मुंबई शहर जिल्हाधिकारी (अतिरिक्त कार्यभार) बप्पासाहेब थोरात यांनीही हुतात्मा स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विविध पदाधिकारी, वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ठाणे शहरात होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर दैनंदिन 10 टक्के कपात…

७७ वा प्रजासत्ताक दिन : राष्ट्रपती भवनातील ‘ॲट होम’ सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांना विशेष निमंत्रण

vishwatmaklokswamivarta

मुंबई लोकल ट्रेनमधील हत्येचा उलगडा: २४ तासांच्या आत आरोपीला अटक

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेचा 6704.43 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प महासभेत सादर-स्थायी समिती सभापती श्री.अशोक पाटील यांनी महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्याकडे सादर केला अर्थसंकल्प…

मोटार वाहन निरीक्षकांचा जुलै ते डिसेंबर 2026 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम

मुंबईतील माहीम चौपाटीलगत असलेला ‘सी फूड प्लाझा’ आज सुरू करण्यात आला.

vishwatmaklokswamivarta