vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेलं परीक्षार्थींचं आंदोलन स्थगित करण्यात आले आहे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेलं परीक्षार्थींचं आंदोलन  स्थगित करण्यात आले आहे

पुणे प्रतिनिधी-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेलं परीक्षार्थींचं आंदोलन काल स्थगित करण्यात आलं.

मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आंदोलकांची भेट घेऊन, एमपीएससी परीक्षांमधील गैरप्रकारांच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती दिली.

या समितीत एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांचाही समावेश असेल.

संबंधित पोस्ट

शेतकरी, महिला, युवा आणि सर्वसामान्य नागरिक ‘यवतमाळ महोत्सवा’चा केंद्रबिंदू – पालकमंत्री ना. संजय राठोड ‘यवतमाळ महोत्सवा’चे थाटात उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा (ICLS) च्या २०२४ आणि २०२५ तुकडीतील अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला.

मुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार* *मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक..!*   *- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अन्न व औषध प्रशासन’ची प्रतिबंधित गुटखा, पान मसालावर कारवाई १२ लाख १६ हजार ९६५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबईच्या लालबाग परिसरातील काळाचौकी येथे  गणेशोत्सवाच्या गर्दीत एका तात्पुरत्या पाण्याच्या स्टॉलजवळ विजेचा जोरदार धक्का दोन मयत चार जखमी

vishwatmaklokswamivarta

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्यात जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन पुणे व बीड जिल्ह्यात विविध उपक्रम; आदिवासी बांधवांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

vishwatmaklokswamivarta