
जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा ; संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन
बुलढाणा, प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी कार्यालयात आज संविधान दिन साजरा करण्यात आला. आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांच्यासाहित निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, सुरेश थोरात, अजिंक्य घोडगे, सदाशिव शेलार, सुवासिनी गोणेवार तहसीलदार वृषाली केसकर, संजीवनी मुफडे नायब तहसीलदार प्रमोद करे, जिल्हा नाझर गजानन मोतेकर तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
००००



