vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती अस्वस्थ असल्यानं त्यांना मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती अस्वस्थ असल्यानं त्यांना मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर डॉक्टर्स उपचार करत आहेत

मुंबई प्रतिनिधी -ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती अस्वस्थ असल्यानं त्यांना मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर डॉक्टर्स उपचार करत आहेत

त्यांना तीव्र विषाणू संसर्ग (व्हायरल इन्फेक्शन), डिहायड्रेशन आणि किडनीशी / मूत्रपिंडाशी संबंधित त्रास जाणवल्याने उपचारांसाठी मुंबईत हलवण्यात आले.उपचार: बॉम्बे हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि विशेष पथक त्यांच्या आरोग्यावर व उपचारांवर लक्ष ठेवून आहे.सध्याची स्थिती: डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय चाण्या व उपचार सुरू आहेत.

संबंधित पोस्ट

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोड मॅप सादर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सादर करणार राज्याचा अर्थसंकल्प.

शेतकऱ्यांची पाटी कोरी होणार, 7.5 एचपीपर्यंतच्या कृषी पंपधारकांचे ₹48,000 कोटींचे थकीत वीजबिल माफ करणार, शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक कर्जमुक्तीचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांकडून मुंबईत सत्कार…

गोवंश संरक्षणासाठी मार्गदर्शक सूचना जाहिर; अवैध वाहतूक, कत्तल व अनधिकृत कत्तलखान्यांवर कठोर कारवाईचे निर्देश

लातूर जिल्हा रुग्णालय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन,लातूर येथे ५०० खाटांचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारणार-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• रुग्णालय इमारतीसाठी निधी कमी पडू देणार नाही

पुणे विमान नगर भागामध्ये एका पुणे महानगर पालिकेच्या माथेफिरू संजय पोल या अधिकाऱ्याने ५ वर्ष जुने श्रीराम मंदिर तोडले असता पुन्हा बांधणे सुरू