vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगराला मंगळवार, दिनांक ७ जुलै २०२६ रोजी अति मुसळधार पावसाचा (Orange Alert) इशारा दिला आहे, तसेच सोसाट्याचे वारे वाहतील, असाही इशारा आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगराला मंगळवार, दिनांक ७ जुलै २०२६ रोजी अति मुसळधार पावसाचा (Orange Alert) इशारा दिला आहे, तसेच सोसाट्याचे वारे वाहतील, असाही इशारा आहे.

राज्य प्रतिनिधी-भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगराला मंगळवार, दिनांक ७ जुलै २०२६ रोजी अति मुसळधार पावसाचा (Orange Alert) इशारा दिला आहे, तसेच सोसाट्याचे वारे वाहतील, असाही इशारा आहे.

🏫 या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालयांना उद्या, मंगळवार, दिनांक ७ जुलै २०२६ रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे.

🔹आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहनदेखील बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

 

संबंधित पोस्ट

६.८२ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२६ ची परतफेड

vishwatmaklokswamivarta

वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या भाड्यात १३.५६ टक्के वाढ; दरवाढ  लागू..

महाराष्ट्र गुजरात ओडिसा विदर्भ गडचिरोली आधी राज्यात कॉकरोज जनता पार्टीचे स्कूल बचाव अभियान

vishwatmaklokswamivarta

अन्न व औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित हुक्क्याचा ३१ कोटी रुपये किमतीचा साठा जप्त मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती

एसटी बसस्थानकांवरील अस्वच्छतेस विभाग नियंत्रक जबाबदार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांव्यतिरिक्त**अन्य 19 तालुक्यांत सर्वेक्षण करण्याचे निर्देश* *प्रमुख पाच पिकांचे 20 टक्के सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा*• *चारा-पाणी उपलब्धता, कर्जवसुली आणि प्रशासकीय यंत्रणेच्या सतर्कतेवरही भर*

vishwatmaklokswamivarta