vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई ठाण्यासह राज्यात दहीहंडी महोत्सव धुमधडाक्यात…

मुंबई ठाण्यासह राज्यात दहीहंडी महोत्सव धुमधडाक्यात…

मुंबई प्रतिनिधी -मुंबई ठाणे सह महाराष्ट्र राज्यात कृष्ण जन्माष्टमीच्या जन्मोत्सवानंतर संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण तयार होऊन दहीहंडी महोत्सवात सुरुवात होते त्याच धर्तीवर मुंबई ठाण्यासह महाराष्ट्राच्या इतर राज्यात धुमधडाक्यात गोविंदा गोपाळा मनात दहीहंडी फोडण्याचा उत्सव सुरू झालेला आहे प्रत्येक विभागातील गोविंदा गोपाळ मंडळींचा गट मुंबई शहर ठाणे नवी मुंबई आणि इतर उपनगरासह संपूर्ण राज्यात गुण्या गोविंदाने दहीहंडी उत्सव साजरा होत आहे लहान लहान बालके तरुण मंडळी आणि आणि ज्येष्ठ नागरिक ही या उत्सवाच्या वातावरणामध्ये आनंद व्यक्त करत दहीहंडी उत्सवात सामील होत आहे असेच चित्र सध्या मुंबईतील विविध भागांमध्ये दिसून येत आहे लालबाग चिंचपोकळी सीएसटी बोरा बाजार गिरगाव ग्रँड रोड मुंबई सेंटर दादर माटुंगा माहीम अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड धारावी सायन्स चुनाभट्टी बोरवली दहिसर मीरा-भाईंदर ठाणे आणि अन्य परिसरातील तरुण मंडळी आपापल्या मोटरसायकलवर नाचत गाजत ढोल ताशा सह दहीहंडी उत्सवात हजेरी लावत आहेत प्रत्येक जण दहीहंडी फोडण्याच्या मार्गावर लागलेले दिसून येत आहे मुंबई पोलिसांचा बंदोबस्त ही सर्वत्र चोक आहे तर राज्यातील शासनाचा बंदोबस्ति चोखच असणार आहे

हळूहळू पावसाच्या धारा त्यात नामवंतांच्या दहीहंड्या प्रसिद्ध आहेत वरळीची दहीहंडी सायन ची दहीहंडी दादरची दहीहंडी आणि ठाण्याची दहीहंडी या दहीहंडी या प्रसिद्ध आहेत त्या त्या विभागातील दहीहंडी आपल्या नावाने प्रसिद्ध आहेत या दहीहंडी फोडण्यासाठी तरुण मंडळींचा मोठ्या संख्येने जमावळा पाहण्यात येत आहे आणि प्रत्येक जण दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे

संबंधित पोस्ट

धानाकरिता १३०६.४६ कोटी व भरडधान्यकरिता२१.८४ कोटी निधी वितरितखरीप हंगाम २०२५–२६ अंतर्गत धान/ भरड धान्य खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध.

vishwatmaklokswamivarta

विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ (SIR) मोहिमेंतर्गत माहिती घेण्यासाठी घरोघरी येणाऱ्या शासकीय प्रतिनिधींना सहकार्य करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

सार्वजनिक उत्सवांमध्ये स्वच्छता, आणि अन्न सुरक्षा यास विशेष लक्ष द्यावे – अन्नऔषध प्रशासन विभागाचे आवाहन

ख्रिश्चन धार्मिक गुरूंवर टीका करणाऱ्या आमदार पडळकर यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे निवेदन

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचा विशेष सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार

नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी स्वीकारला पदभार