
२०२१चं अँटीलिया बॉम्ब प्रकरण आणि मनसुख हिरेन खून प्रकरणात मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा जामीन मुंबई उच्च न्यायालयानं रद्द
मुंबई प्रतिनिधी –
२०२१चं अँटीलिया बॉम्ब प्रकरण आणि मनसुख हिरेन खून प्रकरणात मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा जामीन मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केला आहे.
२९ सप्टेंबर रोजी विशेष न्यायालयानं त्याला दिलेल्या जामिनाच्या विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर, न्यायालयानं हा निर्णय दिला.



